सभासद नोंदणी, रोजची हजेरी, पैशांचा हिशोब आणि मासिक रिपोर्ट - सर्व काही एकाच ठिकाणी. तुमचा वेळ वाचवा!
डिजिटल हिशोब
कधीही वापरा
रिपोर्ट डाउनलोड
मासिक / डब्बा
सकाळ / संध्याकाळ
पेमेंट ट्रॅकिंग
PDF डाउनलोड
तुमच्या मेसचे संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा
मासिक आणि डब्बा सभासदांची नोंदणी करा. प्रत्येकाची माहिती सुरक्षित ठेवा.
सकाळ आणि संध्याकाळची हजेरी एका क्लिकवर नोंदवा. किती जेवण बनवायचे ते कळते.
मासिक आणि डब्बा सभासदांसाठी वेगवेगळे दर ठेवा. दर बदलल्यास इतिहास जतन होतो.
सभासदांकडून आगाऊ रक्कम घ्या आणि जेवणातून वजा करा. सर्व हिशोब स्वयंचलित.
महिन्याअखेरीस प्रत्येक सभासदाचा संपूर्ण हिशोब बघा. PDF मध्ये डाउनलोड करा.
मोबाईल, टॅबलेट किंवा कॉम्प्युटर - कुठूनही वापरा. इंटरनेट असेल तिथून काम करा.
फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये सुरू करा
आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमचे मेस अकाउंट तयार करू.
तुमच्या सभासदांची माहिती टाका - नाव, मोबाईल, प्रकार (मासिक/डब्बा).
रोज सकाळ-संध्याकाळ हजेरी लावा. महिन्याअखेरीस रिपोर्ट तयार!
सर्व सुविधा एकाच प्लॅनमध्ये
₹2988/वर्ष (वार्षिक बिलिंग)
वही-पेन सोडा, आधुनिक पद्धतीने हिशोब ठेवा. आजच संपर्क करा!